Amravati |कोठडीतल्या देशमुखांच्या नावाने पवारांच्या स्वागतासाठी बॅनर | Anil Deshmukh | Sakal Media <br /><br />शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आज पवार अमरावती दौऱ्यावर आहेत , या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . <br />याच दरम्यान एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय ,तो म्हणजे अनिल देशमुख यांचा. अनिल देशमुख सध्या कोठडीत असून अमरावतीत शरद पवार यांच्या स्वागतासाठी त्यांचा बॅनर लागतो हे विशेष. त्यामुळे कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांच्या नावाने पवारांच्या स्वागतासाठी बॅनर लागतो अशी चर्चा सध्या अमरावतीत सुरू आहे.